ऑस्ट्रेिलया जोड
By Admin | Updated: October 24, 2014 23:12 IST2014-10-24T23:12:17+5:302014-10-24T23:12:17+5:30
पदापर्णाची कसोटी खेळणारा लेगिस्पनर यािसर शाह पाकतफेर् सवार्िधक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. या व्यितिरक्त िफरकीपटू जुिल्फकार बाबर व वेगवान गोलंदाज राहत अली यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

ऑस्ट्रेिलया जोड
प ापर्णाची कसोटी खेळणारा लेगिस्पनर यािसर शाह पाकतफेर् सवार्िधक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. या व्यितिरक्त िफरकीपटू जुिल्फकार बाबर व वेगवान गोलंदाज राहत अली यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. ऑस्ट्रेिलयाने सकाळच्या सत्रात िख्रस रोजसर् (३८), ॲलेक्स डुलन (०५) आिण कणर्धार मायकल क्लाकर् (०२) यांना केवळ ३० धावांच्या अंतरात गमिवले. वॉनर्र व स्टीव्हन िस्मथ (२२) यांनी चौथ्या िवकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. वॉनर्र दुसर्या सत्रात बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेिलयन फलंदाज िफरकीपटूंिवरुद्ध संघषर् करीत असल्याचे िचत्र िदसले. पदापर्णाची कसोटी खेळणारा िमशेल माशर् (२७) आिण यिष्टरक्षक फलंदाज ब्रॅड हॅिडन (२२) यांनी सहाव्या िवकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. पािकस्तानने ८० व्या षटकानंतर नवा चेंडू घेतला. पिहला कसोटी सामना खेळणार्या इम्रान खानने हॅिडनला बोल्ड करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. काही वेळानंतर बाबरने माशर्ला पायिचत केले. सकाळच्या सहाव्या षटकात ऑस्ट्रेिलयाने सलामीवीर रोजसर्ला गमिवले. त्यानंतर डुलन व क्लाकर् बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेिलया संघ बॅकफुटवर आला. दरम्यान वॉनर्रने वेगवान गोलंदाज इम्रान खानच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत १२८ चेंडूंमध्ये शतक पूणर् केले. वॉनर्रची ितसर्या डावातील हे ितसरे शतक ठरले. यापूवीर् त्याने माचर् मिहन्यात दिक्षण आिफ्रकेिवरुद्ध केपटाऊनमध्ये दोन्ही डावात शतके ठोकली होती. वॉनर्रच्या शतकी खेळीत ११ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)