ऑस्ट्रेिलया

By Admin | Updated: October 24, 2014 23:12 IST2014-10-24T23:12:15+5:302014-10-24T23:12:15+5:30

वॉनर्रचे शतक पण पाकचे वचर्स्व

Australasia | ऑस्ट्रेिलया

ऑस्ट्रेिलया

नर्रचे शतक पण पाकचे वचर्स्व
पिहली कसोटी : ऑस्ट्रेिलया पिहला डाव सवर्बाद ३०३
दुबई : सलामीवीर डेिव्हड वॉनर्रच्या आक्रमक शतकी खेळीनंतरही पािकस्तानिवरुद्ध पिहल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेिलयाचा पिहला डाव ३०३ धावांत संपुष्टात आला. पािकस्तानने पिहल्या डावात दमदार आघाडी घेत पिहल्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड िमळिवली आहे.
पिहल्या डावात १५१ धावांची दमदार आघाडी िमळिवणार्‍या पािकस्तानने ितसर्‍या िदवसअखेर दुसर्‍या डावात िबनबाद ३८ धावांची मजल मारली. पािकस्तानकडे एकूण १८९ धावांची आघाडी आहे. पािकस्तानने पिहल्या डावात ४५४ धावांची मजल मारली होती.
पािकस्तानने दुसर्‍या डावात मोहम्मद हफीजच्या स्थानी अजहर अलीला सलामीला पाठिवण्याचा िनणर्य घेतला. पाकचा हा िनणर्य यशस्वी ठरला. अजहर १६ धावांवर नाबाद असून त्याला दुसर्‍या टोकाकडून अहमद शहदाज (२२) साथ देत आहे.
त्याआधी, वॉनर्रने १३३ धावांची खेळी केली. वॉनर्र लंचनंतर ितसर्‍या चेंडूवर बाद झाला. त्याने सलग ितसरे तर कारकीदीर्तील नववे शतक झळकािवले. कालच्या िबनबाद ११३ धावसंख्येवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेिलयाने सुरुवातीच्या दोन सत्रांत प्रत्येकी ४ िवकेट गमािवल्या. त्यामुळे ऑस्ट्रेिलया संघ बॅकफुटवर ढकलल्या गेला. उपाहाराला खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेिलयाची ४ बाद २०७ अशी अवस्था होती तर चहापानाला त्यांची ८ बाद २८२ अशी अवस्था झाली होती. शेवटी िमशेल जॉन्सनने (३७) िदलेल्या योगदानामुळे ऑस्ट्रेिलयाला ३०० धावांचा पल्ला ओलांडता आला.

Web Title: Australasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.