शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाचा पाकिस्तानकडून पराभव, रौप्यपदकावर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 15:18 IST

Asian Team Snooker Championship: भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पुन्हा समोरासमोर येणार आहे. मात्र, या सामन्याच्या पुर्वसंध्येला भारताला पाकिस्तानकडून हार मानावी लागली.

दोहा : भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पुन्हा समोरासमोर येणार आहे. मात्र, या सामन्याच्या पुर्वसंध्येला भारतालापाकिस्तानकडून हार मानावी लागली. आशियाई सांघिक स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानने 3-2 अशा फरकाने भारताचा पराभव केला. बाबर मासिहने 81 गुणांचा ब्रेकसह पहिल्या सामन्यात पंकज अडवाणीवर 110(81)-2 असा विजय मिळवला. मात्र, मलकित सिंगने दुसऱ्या सामन्यात मोहम्मद आसिफला 81(52)-47 असे नमवत सामना 1-1 अशा बरोबरीत आणला. दुहेरीत आसिफ आणि मासिह यांनी चुरशीच्या सामन्यात 72-70 असा निसटता विजय मिळवून पुन्हा आघाडी घेतली. एकेरीच्या परतीच्या लढतीत पंकजने 107(68)-5 अशा फरकाने आसिफला सहज नमवले.

त्यामुळे 2-2 अशा बरोबरीनंतर सामना निर्णायक फ्रेममध्ये गेला. त्या मलकितला मासिहकडून 18-98 अशी हार मानावी लागली आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान