शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Asian Hockey Champions Trophy : भारतीय हॉकी संघ चीनविरुद्ध देणार सलामी, इथं पाहा स्पर्धेच संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 13:31 IST

भारतीय हॉकी संघ आज ८ सप्टेंबर पासून आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

Asian Hockey Champions Trophy 2024 : भारतीयहॉकी संघ आज ८ सप्टेंबर पासून आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. भारतासह या स्पर्धेत सहा आशियाई देशांचा समावेश आहे. भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यामुळे  भारतीय संघ यंदाच्या या स्पर्धेत प्रबळ दावेदार मानला जात आहे. 

हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी यजमान चीन विरुद्ध मैदानात उतरेल. दुपारी या दोन संघातील सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ एकाच राउंड-रॉबिन फॉर्मेटमध्ये एकमेकांसोबत खेळेल. यातील आघाडीचे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.   

 असं आहे या स्पर्धेच वेळापत्रक

  • सकाळी  ११:०० -  ८ सप्टेंबर, रविवार - दक्षिण कोरिया विरुद्ध जपान 
  • दुपारी    ०१:१५ - ८ सप्टेंबर, रविवार - मलेशिया विरुद्ध  पाकिस्तान
  • दुपारी ०३:३० - ८  सप्टेंबर, रविवार - भारत विरुद्ध चीन
  • सकाळी ११:०० - ९ सप्टेंबर, सोमवार - दक्षिण कोरिया विरुद्ध  पाकिस्तान
  • दुपारी ०१:१५ - ९ सप्टेंबर , सोमवार - भारत विरुद्ध जपान
  • दुपारी ०३:०० - ९  सप्टेंबर, सोमवार - चीन विरुद्ध मलेशिया
  • सकाळी ११:०० - ११  सप्टेंबर, बुधवार - पाकिस्तान विरुद्ध  जपान
  • दुपारी ०१:१५ - ११ सप्टेंबर, बुधवार - मलेशिया विरुद्ध भारत
  • दुपारी ०३:३० - ११ सप्टेंबर, बुधवार - चीन  विरुद्ध दक्षिण कोरिया 
  • सकाळी ११:०० - १२ सप्टेंबर, गुरुवार - जपान विरुद्ध मलेशिया
  • दुपारी ०१:१५ - १२ सप्टेंबर, गुरुवार - दक्षिण कोरिया विरुद्ध भारत
  • दुपारी ०३:३० - १२ सप्टेंबर, गुरुवार - पाकिस्तान विरुद्ध चीन
  • सकाळी ११:०० - १४ सप्टेंबर, शनिवार - मलेशिया विरुद्ध दक्षिण कोरिया
  • दुपारी ०१:१५ - १४  सप्टेंबर, शनिवार - भारत विरुद्ध पाकिस्तान
  • दुपारी ०३: ३० - १४  सप्टेंबर, शनिवार - जपान विरुद्द चीन
  • सकाळी १०:३० - १६  सप्टेंबर, सोमवार - ५ व्या आणि ६ व्या स्थानासाठी प्ले-ऑफ
  • दुपारी ०१:१० - १६ सप्टेंबर, सोमवार - पहिली सेमीफायनल 
  • दुपारी ०३:३० - १६ सप्टेंबर, सोमवार - दुसरी सेमीफायनल 
  • दुपारी ०१:०० - १७ सप्टेंबर, मंगळवार - तिसऱ्या स्थानासाठी प्ले-ऑफ
  • दुपारी ०३:३० - १७ सप्टेंबर , मंगळवार - फायनल

भारतीय हॉकी चाहते या स्पर्धेतील सर्व सामने सोनी स्पोर्ट्स टेन १ या चॅनेलवर पाहू शकतात. सोनी लिव एपवरही या सामन्यांचा आनंद चाहत्यांना घेता येईल. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतchinaचीन