शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पदकविजेत्या दिव्याने सुनावले अरविंद केजरीवाल यांना खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 20:27 IST

स्वागत करत असताना पदकविजेती महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने केजरीवाल यांना खडे बोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देइंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिव्याने कांस्यपदक पटकावले होते.

नवी दिल्ली, आशियाई क्रीडा स्पर्धा : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पदकविजेत्यांचे देशात सर्त्र स्वागत होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील पदकविजेत्यांचा सत्कार करण्याचे ठरवले होते. खेळाडूंना आमंत्रण पाठवले गेले. खेळाडूही कार्यक्रमाला आले. केजरीवाल यांनी त्यंचे स्वागत केले. पण हे स्वागत करत असताना पदकविजेती महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने केजरीवाल यांना खडे बोल सुनावले आहेत.

इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिव्याने कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळे केजरीवाल यांनी दिव्यालाही सत्कार कार्यक्रमाला बोलावले होते. पण दिव्याने आपल्याच राज्यांच्या मंत्र्यांना यावेळी घरचा अहेर दिला आहे.

दिव्या म्हणाली की, " आता पदक जिंकल्यावर तुम्ही आमचा सत्कार करत आहात. बक्षिसे देत आहात. पण खरी गरज जेव्हा आम्ही स्पर्धेची तयारी करत असतो तेव्हा असते. एखाद्या गरीब घरच्या खेळाडूला जर स्पर्धेपूर्वी मदत केली तर तो चांगली कामगिरी करून दाखवू शकतो. त्यामुळे यापुढे स्पर्धेच्या तयारीच्यावेळी खेळाडूंना मदत करा. " 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल