शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023: भारतानं 'बॅक टू बॅक' जिंकली पदकं, नेमबाजीनंतर 'या' खेळातही 'सिल्व्हर' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 08:24 IST

आशियाई स्पर्धा २०२३ च्या पहिल्याच दिवशी भारतानं पदकांची कमाई केली आहे.

आशियाई स्पर्धा २०२३ च्या पहिल्याच दिवशी भारतानं पदकांची कमाई केली आहे. भारतानं पहिल्याच दिवशी बॅक टू बॅक दोन पदकं जिंकली. भारतानं पहिलं रौप्य पदक नेमबाजीत पहिलं पटकावलं, तर त्यानंतर मेन्स डबल्स लाइटवेट स्कलमध्ये दुसरं रौप्य पदक मिळालं. या दोन पदकांसह भारतानं मेडल टॅलीमध्ये आपलं नाव कोरलं आहे.महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीत भारतानं रौप्यपदक मिळवलं. दुसरे रौप्य पदक स्कलमध्ये मिळवलं. या स्पर्धेत लाइटवेट कॅटेगरीमध्ये भारतीय पुरुषांनी बाजी मारली.नेमबाजीत 'रौप्य' कामगिरीआशियाई स्पर्धा २०२३ मध्ये नेमबाजीनं भारताची मेडल टॅलीचं खातं उघडलं. भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिघांनी मिळून १८८६ गुण मिळवले. यामध्ये रमितानं ६३१.९ गुण, मेहुलीनं ६३०.८ तर आशीनं ६२३.३ गुण मिळवले.डबल्स स्कलमध्ये दुसरं रौप्यनेमबाजीत रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या काही वेळातच भारताला डबल्स स्कलमध्ये विजय साजरा करण्याची आणखी एक संधी मिळाली. पुरुषांच्या लाइटवेट कॅटेगरीमध्ये भारताच्या अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी ६:२८:१८ अशा वेळेसह रौप्यपदकाची कमाई केली. तर चीननं सुवर्ण पदकाची कमाई केली.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३IndiaभारतSilverचांदी