शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: संजीव राजपूतचे 'सुवर्ण' स्वप्न अधुरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:34 IST

Asian Games 2018: अखेरपर्यंत चिवट खेळ करूनही भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुंबई - अखेरपर्यंत चिवट खेळ करूनही भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. संजीवला 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. चौथ्यांदा आशियाई स्पर्धेत सहभागी झालेला संजीव हा भारतीय चमूतील वयस्कर नेमबाज आहे. 37 वर्षीय संजीवने 452.7 गुणांची कमाई करताना रौप्यपदक जिंकले. चीनच्या हुई झिचेंगने 453.3 गुणांसह सुवर्णपदक, तर जपानच्या मात्सुमोटो टाकायुकीने ( 441.4) कांस्यपदक जिंकले.कारकिर्दीतली अखेरची आशियाई स्पर्धा खेळणाऱ्या संजीवला यंदा सुवर्णपदकाची अपेक्षा होती. त्याने त्यादृष्टीने खेळही केला, परंतु अखेरच्या काही प्रयत्नांत त्याला अपयश आले. संजीवने 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात कांस्यपदक जिंकले होते. त्यापूर्वी त्याने 2006च्या आशियाई स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक गटात कांस्य, तर 2010 मध्ये 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात रौप्यपदक जिंकले आहे. 

टॅग्स :Sanjeev Rajputसंजीव राजपूतAsian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा