शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: सायना, सिंधूकडून सुवर्ण अपेक्षा, नीरज चोप्रावर नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 08:31 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे

मुंबई - आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे. बॅडमिंटनमध्ये 1982 नंतर एकेरितील पदक निश्चित करणाऱ्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे. दोन्ही खेळाडू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. अॅथलेटिक्ममध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याकडून सुवर्ण इतिहास लिहिला जावा अशी आस भारतीयांना लागली आहे.  भारतीय खेळाडूंचे आजचे वेळापत्रक अॅथलेटिक्समहिला, लांब उडी अंतिम फेरी- नीना वाराकील, नयना जेम्सः सायं. 5.10 वा. पुरुष, भालाफेक स्पर्धा- नीरज चोप्रा, शिवपाल सिंगः सायं. 5.15 वा.महिला, 400 मी. अडथळ्याची शर्यत - जौना मुर्मू, अनु राघवनः सायं. 5.15 वा.पुरुष, 400 मी. अडथळ्याची शर्यत - धरूण अय्यासामी, संतोष कुमारः सायं. 5.30 वा.पुरुष, उंच उडी - चेतन बाळसुब्रमण्यः सायं. 5.30 वा. महिला, 3000 मी. स्टीपलचेस - सुधा सिंग, चिंता यादवः सायं. 5.45 वा.पुरुष, 3000 मी. स्टीपलचेस- शंकर लाल स्वामीः सायं. 6 वा.पुरुष 800 मी. पात्रता फेरी - जिन्सन जॉन्सन, मनजीत सिंगः सायं. 6.35 वा.बॅडमिंटनमहिला उपांत्य फेरी - सायना नेहवाल वि. ताय त्झू यिंगः सकाळी 10.30 वा.महिला उपांत्य फेरी - पी. व्ही. सिंधू वि. अकाने यामागुचीः सकाळी 10.30 वाजल्यानंतरहॉकीमहिला गट - भारत वि. थायलंडः दुपारी 12.30 वा. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSaina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधूSportsक्रीडा