शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारतीयांकडून ६७ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 09:09 IST

Asian Games 2018: भारताला 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजित सिंगने सुवर्णपदक जिंकवून दिले. अजून एक आनंदाची बाब म्हणजे भारताच्या जिन्सन जॉन्सनने या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. 

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताला 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजित सिंगने सुवर्णपदक जिंकवून दिले. अजून एक आनंदाची बाब म्हणजे भारताच्या जिन्सन जॉन्सनने या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.  पुरुषांच्या 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत मनजितने सुवर्णपदक पटकावताना हे अंतर 1:46.15 मिनिटांमध्ये पूर्ण केले. हे अंतर कापण्यासाठी जॉन्सनला 1:46.35 एवढी मिनिटे लागली.८०० मीटर क्रीडा प्रकारात अव्वल तिघांत येण्याची ही भारताची पहिली वेळ नाही. मनजित आणि जॉन्सन यांनी तब्बल ४६ वर्षांनी भारताला आशियाई स्पर्धेत ८०० मीटर शर्यतीत दोन पदक जिंकून दिली. १९६२ च्या आशियाई स्पर्धेत भारताच्या दलजीत सिंग आणि अंम्रीत पाल यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर या प्रकारात दोन पदक जिंकण्याचा हा पहिलाच योग. पाहा हा व्हिडीओ... यापूर्वी भारताच्या कोणत्याही खेळाडूंना अव्वल दोन स्थान मिळवता आले नव्हते का? याचे उत्तर हो असे मिळेल. कारण नवी दिल्ली येथे १९५१ साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत भारतीयांनी अशी विक्रमी कामगिरी केली होती. आठ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारताच्या रंजीत सिंग आणि कुलवंत सिंग यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल ६७ वर्षांनी मनजित आणि जिन्सन यांनी त्या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली. आशियाई स्पर्धेतील ८०० मीटर शर्यतीत भारताच्या नावावर ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि १ कांस्यपदक जमा झाले आहेत. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा