शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारताच्या राष्ट्रगीतावेळी चीन, पाकिस्तानलाही उभं राहावं लागतं तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 11:52 IST

Asian Games 2018: भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. तसेच आशियाई स्पर्धेतील भालाफेक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. त्यामुळे नीरजला स्वतःचाच अभिमान वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेकांनी नीरजच्या कामगिरीचे तौंडभरून कौतुक केले. पण, सोशल मीडियावर नीरजच्या बाबतीत दुसरीच गोष्ट अधिक व्हायरल होत आहे. 

(  Asian Games 2018: नीरज चोप्राने केली या दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी )

सुवर्णपदक स्वीकारताना स्टेडियमवर वाजलेले भारताचे राष्ट्रगीत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पदक वितरण सोहळ्यात नीरज मध्यभागी उभा होता आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकत होता. हे दृश्य पाहताना देशवासीय अधिक भावूक झाले होते. का होतोय हा व्हिडीओ व्हायरल... पाहा. नीरजने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकताना भारताचे कट्टर वैरी असलेल्या चीन आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना मात दिली. त्यामुळे ज्यावेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना कट्टर वैऱ्यांनाही गपगुमान उभे रहावे लागले. चीन आणि पाकिस्तानच्या झेंड्यांमध्ये तिरंगा डौलाने फडकताना पाहून भारतीयांना अधिक आनंद झाला. चीनच्या लियू क्विझेन आणि पाकिस्तानच्या अशरद नदीम यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाNeeraj Chopraनीरज चोप्राSportsक्रीडा