शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: लव्ह में कुछ भी?... नीरज पोहोचला कुस्ती संकुलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:52 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती संकुलात विनेश फोगटचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचा अव्वल भाला फेकपटू नीरज चोप्रा कुस्ती संकुलात पोहोचला

- अभिजीत देशमुखजकार्ता: प्रेमासाठी प्रेमवीर काहीही करतात, आणि ते मिळविण्यासाठी आणि आपल्या प्रेमाखातर कोठेही प्रवास करतात. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती संकुलात विनेश फोगटचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचा अव्वल भाला फेकपटू नीरज चोप्रा कुस्ती संकुलात पोहोचला, तेव्हा त्याला ओळखणाऱ्या भारतीय पत्रकार आणि काही भारतीय प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या.काही वृत्तपत्रांनी लगेचच त्याचे आणि विनेशचे नक्कीच काही तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा सुरू केली. त्यामुळेच तो ही लढत पाहण्यासाठी आहे. पण नीरजने स्पष्ट सांगितले की, तुम्ही म्हणता तसे काही नाही, मला वेळ होता आणि आपल्या खेळाडूला अंतिम लढतीत प्रोत्साहन देण्यासाठी येथे आलो आहे. मला येऊन फक्त दोनच मिनिटे झाली आहे. नीरज चोप्रा आणि त्याचा सहयोगी, मीडिया प्रेस सेंटरमध्ये पोहोचले. यामुळे नीरज चोप्राने विनेश फोगटची पूर्ण लढत पहिलीच नाही. सामना जसा संपला तसा नीरज परत निघाला, पदक वितरणसाठी थांबलासुद्धा नाही.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धा