शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: 18व्या आशियाई स्पर्धेचे सूप वाजले, 2022मध्ये चीनमध्ये भरणार कुंभमेळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 18:17 IST

Asian Games 2018: पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला. भारताने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना आशियाई स्पर्धेत आपली ताकद वाढली असल्याचे दाखवून दिले. भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकून 69 पदकांची कमाई करताना आठवे स्थान पटकावले.  महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने निरोप समारंभात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. ध्वजधारकाचा मान तिला देण्यात आला होता.पदकांच्या क्रमवारीत चीनने पुन्हा एकदा आपली मक्तेदारी सिद्ध केली. चीनने 289 (132 सुवर्ण, 92 रौप्य व 65 कांस्य) पदक जिंकली. त्यापाठोपाठ जपान 205 ( 75 सुवर्ण, 56 रौप्य व  74 कांस्य) आणि दक्षिण कोरिया 177 ( 49 सुवर्ण, 58 रौप्य व 70 कांस्य) पदकांसह अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर इंडोनेशिया ( 98 पदकं), उजबेकिस्तान ( 70 ), इराण ( 62) आणि चायनीज तैपेई ( 67) यांनी स्थान पटकावले आहे. यावेळी इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांनी सर्व खेळाडूंचे आभार मानले.

पुढील आशियाई स्पर्धा 2022 मध्ये चीनमधील हँगझाऊ शहरात होणार आहे. 10 ते 25 सप्टेंबर असा या स्पर्धेचा कालावधी असणार आहे.  

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाIndiaभारत