शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई तिरंदाजी : अभिषेक-ज्योती यांचा कम्पाऊंड ‘सुवर्ण वेध’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 04:36 IST

अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांच्या मिश्र भारतीय जोडीने २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकारात बुधवारी सुवर्णमय कामगिरी केली.

बँकॉक : अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांच्या मिश्र भारतीय जोडीने २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकारात बुधवारी सुवर्णमय कामगिरी केली. या कामगिरीमुळे भारतीय संघाला या स्पर्धेत एकूण सात पदकांची कमाई झाली आहे.वर्मा-ज्योती जोडीने चायनीज तायपेईची जोडी ह्यूआन चेन-चीह लूह चेन या जोडीवर १५८-१५१ अशा गुणफरकाने सरशी साधली. स्पर्धेत भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई झाली. याआधी वर्मा सांघिक फेरीत अचूक वेध घेण्यात अपयशी ठरला. यामुळे द. कोरियाविरुद्ध भारताला रौप्यवर समाधान मानावे लागले.कोरियाने ही लढत २३३-२३२ अशी जिंकली. वर्मा म्हणाला, ‘वेगवान वारे वाहत असल्याने परिस्थिती आव्हानात्मक होती. सुवर्ण जिंकण्याची ही अखेरची संधी होती. आम्ही यशस्वी ठरलो, हे सकारात्मक संकेत आहेत.’पुरुष सांघिक स्पर्धेत अव्वल मानांकन लाभलेला वर्मा, रजत चौहान व मोहन भारद्वाज या त्रिकूटाने पहिल्या फेरीत ५८ गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीत मात्र कोरियाने एका गुणाची आघाडी घेतली. भारताने तिसºया फेरीत अखेरच्या तीन संधीत प्रत्येकी ९ गुण मिळवले. याचा फटका बसल्याने कोरियाने सुवर्ण जिंकले.ज्योती, मुस्कान किरार व प्रिया गुर्जर या भारताच्या महिला संघालादेखील जेतेपदाचा बचाव करण्यात अपयश आले. कोरियाविरुद्धची लढत भारताने २३१-२१५ अशा फरकाने गमावली.भारतीय तिरंदाजी महासंघाच्या निलंबनामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडू जागतिक तिरंदाजी महासंघाच्या ध्वजाखाली सहभागी झाले आहेत. गुरुवारी होणाºया आॅलिम्पिक पात्रता फेरीत सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडूंना अशी संधी मिळाली होती. पुरुष संघाने आधीच विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतून आॅलिम्पिक कोटा मिळविला आहे. महिला संघाचेही आॅलिम्पिक कोटा मिळविण्याचे प्रयत्न असतील.

टॅग्स :Indiaभारत