शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आशिया बास्केटबॉल शिबिर दिल्लीत रंगणार; १६ देशांतील ६६ खेळाडूंचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 00:18 IST

हे शिबिर नवी दिल्ली येथील एनबीए अकादमी येथे ३० मे ते २ जून दरम्यान पार पडेल. या शिबिरात सहभागी होणाºया युवा खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि खेळाच्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार असून, या सर्वांना बास्केटबॉल कोर्ट गाजवलेल्या दिग्गजांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल.

ठळक मुद्देनवी दिल्ली येथे रंगणाऱ्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स (बीडब्ल्यूबी) या १०व्या आशियाई शिबिरामध्ये सहभागी होणारे ६६ पुरुष - महिला खेळाडू जाहीर झाले आहेत.

मुंबई : नवी दिल्ली येथे रंगणाऱ्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स (बीडब्ल्यूबी) या १०व्या आशियाई शिबिरामध्ये सहभागी होणारे ६६ पुरुष - महिला खेळाडू जाहीर झाले आहेत. या शिबीरात १६ देशांतील युवा बास्केटबॉलपटू सहभागी होणार असल्याची माहिती शिबिर आयोजकांनी दिली. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए), आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ (एफआयबीए) आणि भारतीय बास्केटबॉल महासंघ (बीएफआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नवी दिल्ली येथील एनबीए अकादमी येथे ३० मे ते २ जून दरम्यान पार पडेल. या शिबिरात सहभागी होणाºया युवा खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि खेळाच्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार असून, या सर्वांना बास्केटबॉल कोर्ट गाजवलेल्या दिग्गजांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. युवा खेळाडूंना या वेळी अमेरिकेच्या ओकलाहोमा सिटी थंडरचे कोरे ब्रेवर, ब्रुकलिन नेट्सचे कॅरिस लेवर्ट, कॅनडाचे मियामी हीट क्लबचे कॅली ओलेनिक, डलास मावेरिक्सचे ड्वाइट पॉवेल आणि डब्ल्यूएनबीएचे माजी खेळाडू एबॉनी हॉफमान यांच्याकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळेल.

बीडब्ल्यूबी आशिया शिबिर सुरू होण्याआधी २७ ते २९ मे दरम्यान बास्केटबॉल डेव्हलपमेंट शिबिर पार पडणार असून यामध्ये भारतातील निवडक १८ महिला खेळाडू सहभागी होतील.या सर्व खेळाडूंना शिबिराच्या प्रायोजकांच्या वतीने मोफत जर्सी व बुट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.२००१ सालापासून आयोजित करण्यात येत असलेले बीडब्ल्यूबी आशिया शिबिर आतापर्यंत १२७ देशांमध्ये आयोजित करण्यात आले असून, यामध्ये एकूण ३,१९० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत यातील ५० खेळाडूंना एनबीए ड्राफ्टमध्येही जागा मिळाली आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत