आर्यनचे झुंजार विजेतेपद
By Admin | Updated: December 7, 2014 00:56 IST2014-12-07T00:56:26+5:302014-12-07T00:56:26+5:30
झुंजार खेळ करताना अग्रमानांकित ग्रेट ब्रिटनच्या जय क्लार्क याचा 2-0 असा पाडाव करीत दुस:यांदा आयटीएफ ज्युनिअर टेनिस स्पर्धेचे विजतेपद जिंकले.

आर्यनचे झुंजार विजेतेपद
मुंबई : मुंबईकर आर्यन गोवेस याने चुरशीच्या अंतिम सामन्यात झुंजार खेळ करताना अग्रमानांकित ग्रेट ब्रिटनच्या जय क्लार्क याचा 2-0 असा पाडाव करीत दुस:यांदा आयटीएफ ज्युनिअर टेनिस स्पर्धेचे विजतेपद जिंकले. पुणो (बालेवाडी) यथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत आर्यनने पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर दुस:या सेटमध्ये आक्रमक खेळ करीत क्लार्कचे आव्हान 7-6(8-6), 6-3 असे परतवले. (क्रीडा प्रतिनिधी)