शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

Wrestlers Stage Protest: राष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्यामुळे कुस्तीपटू नाराज; उदास चेहरे आणि थकलेल्या पायांनी गाठलं घर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 16:38 IST

भारताच्या स्टार कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या विरोधात आवाज उठवला आहे.

नवी दिल्ली : भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह सर्व कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) विरोधात आवाज उठवला आहे. तेव्हापासून भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज ठप्प झाले आहे. WFI ची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. त्याचबरोबर गोंडा येथे होणारी नॅशनल ओपन रँकिंग टूर्नामेंटही रद्द करण्यात आल्याची माहिती इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने दिली. त्यामुळे तयारी करून त्यात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या पैलवानांची घोर निराशा झाली आहे. 

कुस्तीपटू नाराजराष्ट्रीय मानांकन खुली स्पर्धा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात खेळवली जाणार होती. ती चालू घडामोडींमुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे यात सहभागी होण्यासाठी आलेले पैलवान आता उदास चेहऱ्याने आणि थकलेल्या पायांनी आपापल्या घरी परतत आहेत. ही स्पर्धा व्हायला हवी होती, असे एका कुस्तीपटूने संवादात सांगितले. कारण यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. जे सर्व व्यर्थ गेले. मी खूप निराश आहे अशा भावना त्याने व्यक्त केल्या. अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे. 

आता या सर्व कुस्तीपटूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिनाभराहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्यासाठी कुस्तीपटूंसमोर आपले वजन राखण्याचे मोठे आव्हान असेल. तपास सुरू ठेवावा पण त्याचा कुस्तीपटूंच्या तयारीवर परिणाम झाला नसावा, असेही पैलवानांनी सांगितले.

वार्षिक सभाही रद्ददरम्यान, क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानुसार भारतीय कुस्ती महासंघाची वार्षिक बैठक देखील रद्द करण्यात आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक अयोध्येतील हॉटेल रॉयल हेरिटेजमध्ये होणार होती. जिथे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांनाही जावे लागणार होते. पण तेही गेले नाहीत. एवढेच नाही तर 28 राज्यांचे प्रतिनिधी, रेल्वे आणि सेवा विभागाचे 1-1 प्रतिनिधी असे 58 सदस्य या बैठकीला पोहोचणार होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगटUttar Pradeshउत्तर प्रदेश