यजमान स्थळाची घोषणा लवकरच: पीसीबी
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30

यजमान स्थळाची घोषणा लवकरच: पीसीबी
>कराची: पाच संघांच्या फ्रेंचाईजीच्या या टूर्नामेंटच्या यजमान स्थानांची घोषणा दोन आठवड्याच्या आत करण्यात येईल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ने सांगितल़े तसेच आपल्या टी-20 सुपर लीगच्या लोगोचे 19 सप्टेंबरला अनावरण केले जाईल़ पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, आमच्याकडे दोन पर्याय आहेत़ एकतर ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये दोहा येथे आयोजित केली जावी अन्यथा एप्रिलमध्ये दुबई तथा यूएईच्या एखाद्या अन्य शहरात आयोजित करावी लागेल़