शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पायाने बाण मारुन जिंकले GOLD; महिंद्रांनी केले कौतुक, म्हणाले- तुला हवी ती गाडी देणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 13:31 IST

Anand Mahindra Viral Post : पायाने बाण मारुन देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिंद्रा यांनी खास पोस्ट केली आहे.

Anand Mahindra Viral Post : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. महिंद्रा नेहमीच मनोरंजक आणि प्रेरणा देणाऱ्या पोस्ट करतात. त्यांच्या पोस्टवर नेटकरीदेखील भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करतात. आता त्यांची ताजी पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णपदके जिंकणाऱ्या तिरंदाज शीतल देवी (Sheetal Devi) यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

पायाने बाण चालवून जिंकले 'गोल्ड'आनंद महिंद्रांना खेळांमध्ये खूप रस आहे, मग क्रिकेट असो किंवा इतर कुठलाही खेळ असो. खेळाडूंच्या यशाबद्दल ते नेहमीच सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देतात. यापूर्वी त्यांनी देशासाठी पदक जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंना महिंद्रा कंपनीची गाडी भेट दिली आहे. आता यावेळी त्यांनी शीतल देवींनाही गाडी देण्याची घोषणा केली आहे. 

काय म्हणाले आनंद महिंद्रा?आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शीतल देवीचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, 'आता मी माझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या समस्यांबद्दल कधीही तक्रार करणार नाही. शीतलदेवी, तू आम्हा सर्वांसाठी शिक्षिकेप्रमाणे आहेस. आमच्या कंपनीची कोणतीही गाडी निवड, तुझ्या वापरानुसार आम्ही मॉडिफाय करुन तुला भेट देऊ,' अशी पोस्ट महिंद्रांनी केली.

पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सआनंद महिंद्रांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टप्रमाणे ही पोस्टही व्हायरल होत आहे. महिंद्राांनी शीतल देवी यांना दिलेल्या खास भेटीचेही लोक कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट केली, 'काहीही अशक्य नाही, शीतल देवी यांनी हे सिद्ध केले आहे. त्या देशातील चमकता तारा आहेत.' या पोस्टला 1.5 मिलियन+ व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल