शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीचा विजय भुयारे ठरला ‘विदर्भ बजरंग श्री’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 20:40 IST

‘२०२० तिवसा कुमार’ राहुल मारबते ठरला.

तिवसा (अमरावती) : अमरावतीचाशरीरसौष्ठवपटू विजय भुयारे ‘विदर्भ बजरंग श्री’चा मानकरी ठरला आहे. माजी आमदार दिवंगत भय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त विदर्भ बॉडी बिल्डर असोसिएशन व स्थानिक ताराई फिटनेस जिम यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय शरीरसौष्ठत्व स्पर्धा मंगळवारी पार पडली. विजयला बेल्ट, ट्रॉफी व २० हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात आले.      स्पर्धेत बेस्ट पोझर पारितोषिक अमिर सैफी (नागपूर) याने पटकावले. ‘२०२० तिवसा कुमार’ राहुल मारबते ठरला, तर ‘तिवसा कुमार ज्युनिअर’ म्हणून अजय हरणे याने बाजी मारली. तत्पूर्वी, राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख दिनेशनाना वानखडे यांचा आयोजन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी अण्णाजी दिवे, आयोजक नगराध्यक्ष वैभव वानखडे, माजी सभापती दिलीप काळबांडे, बाजार समिती सभापती संजय देशमुख, तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, दीपक सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप राऊत, प्रदीप गौरखेडे, मधुकर भगत, अतुल देशमुख, हनुमंत ठाकरे, संतोष गहरवार, सत्यजित राठोड, भूषण यावले, योगेश वानखडे, स्वप्निल गंधे, सचिन ठाकरे, विशाल पवार, विशाल देशमुख, जीवन मैदानकर, अस्लम मंसुरी, सचिन गोरे,  धीरज ठाकरे, अविनाश पांडे, नंदकिशोर देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवAmravatiअमरावती