चित्रपटांच्या प्रमोशनल नावातच सगळं काही!
By Admin | Updated: April 10, 2015 08:58 IST2015-04-10T03:33:40+5:302015-04-10T08:58:59+5:30
‘नावात काय आहे?’ ही शेक्सपिअरची उक्ती चुकीची ठरवत ‘नावातच सगळं काही’ आहे, असे चित्र सध्या मराठी चित्रपटसृष्टीत आहे. हिं

चित्रपटांच्या प्रमोशनल नावातच सगळं काही!
स्नेहा मोरे / मुंबई : ‘नावात काय आहे?’ ही शेक्सपिअरची उक्ती चुकीची ठरवत ‘नावातच सगळं काही’ आहे, असे चित्र सध्या मराठी चित्रपटसृष्टीत आहे. हिंदी सिनेमांवर कुरघोडी करत मराठी चित्रपटसृष्टीचा वेगळा प्रमोशन फंडा सध्या सोशल मीडियावर दिसून येतो आहे. मराठी चित्रपटसृष्टी याबाबत वरचढ ठरत असून गेल्या काही दिवसांपासून या प्रमोशन स्टाईलची जोरदार चर्चा रंगते आहे.