अक्रम

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:20+5:302015-02-11T00:33:20+5:30

गोलंदाजांसाठी आव्हान

Akram | अक्रम

अक्रम

लंदाजांसाठी आव्हान
मेलबोर्न : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमच्या मते आगामी विश्वकप स्पर्धा उपखंडातील गोलंदाजांसाठी आव्हान ठरणार आहे. या स्पर्धेत छाप सोडण्याचे आव्हान उपखंडातील गोलंदाजांना पेलावे लागणार असल्याचे अक्रम म्हणाला.

Web Title: Akram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.