इंडो-पाक मॅचनंतर अनुष्काने केला होता विराटला ‘कॉल’!

By Admin | Updated: March 4, 2016 01:07 IST2016-03-04T01:07:48+5:302016-03-04T01:07:48+5:30

तुम्ही अनुष्का-विराटचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे तुटलेले बंध आता पुन्हा एकदा जुळणार असल्याचे कळतेय.

After the Indo-Pak match, Vishalta 'call' was done by the Sansha! | इंडो-पाक मॅचनंतर अनुष्काने केला होता विराटला ‘कॉल’!

इंडो-पाक मॅचनंतर अनुष्काने केला होता विराटला ‘कॉल’!

तुम्ही अनुष्का-विराटचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे तुटलेले बंध आता पुन्हा एकदा जुळणार असल्याचे कळतेय. सुत्रांच्या माहितीनुसार, नुकतेच टीम इंडियाने पाकिस्तान टीमला चांगलेच धोपटले. त्यानंतर खुश होऊन अनुष्काने विराटला ‘क ॉल’ केला होता म्हणे. त्याची फिल्डवरील फटकेबाजी पाहून अनुष्का बेहद खुश झाली आणि तिने त्याला ‘अभिनंदन’ करायला फोन केला होता.काही दिवसांपासून विराटही तिच्यासोबत ‘पॅच अप’ करण्याच्या विचारात आहे. तिच्या भावासोबत त्याने जवळीकही वाढवली आहे. वेल, अनुष्का-विराट तुम्ही दोघेही पुन्हा एकत्र या. कारण भांडणे ही होतच असतात. गुड लक!

Web Title: After the Indo-Pak match, Vishalta 'call' was done by the Sansha!