आदित्य जाधवची निवड
By Admin | Updated: September 26, 2014 21:41 IST2014-09-26T21:41:03+5:302014-09-26T21:41:03+5:30
सोलापूर : शहरस्तरीय ज्यूदो, कुस्ती व थाळीफेक स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलच्या आदित्य जाधवने उल्लेखनीय कामगिरी केली़ त्यामुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली़ त्याला क्रीडाशिक्षक संदेश पवार, सचिन ढवाण यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थापक ए़डी़ जोशी, सचिव अमोल जोशी, सायली जोशी, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी, ममता बसवंती, अचला राचर्ला यांनी कौतुक केल़े

आदित्य जाधवची निवड
स लापूर : शहरस्तरीय ज्यूदो, कुस्ती व थाळीफेक स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलच्या आदित्य जाधवने उल्लेखनीय कामगिरी केली़ त्यामुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली़ त्याला क्रीडाशिक्षक संदेश पवार, सचिन ढवाण यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थापक ए़डी़ जोशी, सचिव अमोल जोशी, सायली जोशी, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी, ममता बसवंती, अचला राचर्ला यांनी कौतुक केल़े