हर्षा कॉलम जोड
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:25+5:302015-03-14T23:45:25+5:30
या व्यतिरिक्त मोहित शर्माने अचूक मारा करीत छाप सोडली. भारताला प्रदीर्घ कालावधीपासून तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची उणीव भासत होती. मोहित या चाकोरीत फिट बसत असल्याचे दिसत आहे. विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी भारताच्या गोलंदाजीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. भारतीय संघाने मात्र सलग सहा सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा डाव गुंडाळण्याची कामगिरी केली आहे. (टीसीएम)

हर्षा कॉलम जोड
य व्यतिरिक्त मोहित शर्माने अचूक मारा करीत छाप सोडली. भारताला प्रदीर्घ कालावधीपासून तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची उणीव भासत होती. मोहित या चाकोरीत फिट बसत असल्याचे दिसत आहे. विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी भारताच्या गोलंदाजीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. भारतीय संघाने मात्र सलग सहा सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा डाव गुंडाळण्याची कामगिरी केली आहे. (टीसीएम)