क्रीडा भारतीच्या शूटर्सचे यश

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:26+5:302015-03-14T23:45:26+5:30

सोलापूर: कासारवाडी, चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत सोलापूरच्या क्रीडा भारती शूटिंग रेंजच्या पाच शूटर्संनी यश संपादन केल़े 19 वर्षांखालील ओपन साईटमध्ये रोहित गायकवाड याने सुवर्णपदक पटकावल़े समित यादवला रौप्य मिळाल़े खुल्या गटातील पीप साईटमध्ये अविराज गायकवाड याने कांस्यपदक पटकावल़े र्शी विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित या स्पर्धेत 300 शूटर्संनी सहभाग नोंदविला होता़

The achievements of Sports Bharti shooters | क्रीडा भारतीच्या शूटर्सचे यश

क्रीडा भारतीच्या शूटर्सचे यश

लापूर: कासारवाडी, चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत सोलापूरच्या क्रीडा भारती शूटिंग रेंजच्या पाच शूटर्संनी यश संपादन केल़े 19 वर्षांखालील ओपन साईटमध्ये रोहित गायकवाड याने सुवर्णपदक पटकावल़े समित यादवला रौप्य मिळाल़े खुल्या गटातील पीप साईटमध्ये अविराज गायकवाड याने कांस्यपदक पटकावल़े र्शी विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित या स्पर्धेत 300 शूटर्संनी सहभाग नोंदविला होता़
या सर्व शूटर्सना अविनाश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे शिवस्मारकचे विश्वस्त दामोदर दरगड, अध्यक्ष सुधाकर देशमुख, क्रीडा भारती सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ़ विलास हरपाळे, उपाध्यक्ष डॉ़गिरीष कुमठेकर, सचिव राजेश कळमणकर, सुहास यादव यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या सोलापूरच्या क्रीडा भारती शूटिंग रेंजच्या खेळाडूंसोबत अविनाश गोसावी़

Web Title: The achievements of Sports Bharti shooters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.