अभिषेक शेळकेला सुवर्ण

By Admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:03+5:302015-07-12T21:58:03+5:30

सोलापूर : स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ सोलापूर शाखेच्या वतीने कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या दुसर्‍या राज्यस्तरीय मार्शल आर्ट्स स्पर्धेत बाळीवेस शाखा नामदेव मंदिरचा विद्यार्थी अभिषेक शेळके याने सुवर्णपदक पटकावले़ तसेच यशोधन खांडेकर, आऱएऩ वाकसे, दीप्ती गोडगे यांनीदेखील सुवर्ण मिळविले़ नागनाथ हिंगमिरे याने रौप्यपदक मिळवले़ याशिवाय हत्तुरेनगर शाखेचे विघ्नेश सुरवसे रौप्य, ओंकार करपेकर व प्रिया करपेकर यांनी कांस्यपदक पटकावले़ या विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक जितेश वाकसे, राजेंद्र हक्के यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांचे श्रीशैल हत्तुरे, संजय कोळी, पतंगे यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)

Abhishek Shelke Gold | अभिषेक शेळकेला सुवर्ण

अभिषेक शेळकेला सुवर्ण

लापूर : स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ सोलापूर शाखेच्या वतीने कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या दुसर्‍या राज्यस्तरीय मार्शल आर्ट्स स्पर्धेत बाळीवेस शाखा नामदेव मंदिरचा विद्यार्थी अभिषेक शेळके याने सुवर्णपदक पटकावले़ तसेच यशोधन खांडेकर, आऱएऩ वाकसे, दीप्ती गोडगे यांनीदेखील सुवर्ण मिळविले़ नागनाथ हिंगमिरे याने रौप्यपदक मिळवले़ याशिवाय हत्तुरेनगर शाखेचे विघ्नेश सुरवसे रौप्य, ओंकार करपेकर व प्रिया करपेकर यांनी कांस्यपदक पटकावले़ या विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक जितेश वाकसे, राजेंद्र हक्के यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांचे श्रीशैल हत्तुरे, संजय कोळी, पतंगे यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
स्टुटंड्स ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसर्‍या स्टुडंट्स ऑलिम्पिक राज्यस्तरीय मार्शल आर्ट्स स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसोबत राजेंद्र हक्के, जितेश वाकसे़

Web Title: Abhishek Shelke Gold