ब्युडो मार्शल आर्टच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे

By Admin | Updated: August 16, 2014 22:24 IST2014-08-16T22:24:52+5:302014-08-16T22:24:52+5:30

अहमदनगर : ब्युडो मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे तर सचिवपदी दत्तात्रय टेंभेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी भुपेश चव्हाण यांनी नाव सुचविले तर सुरज खंडीझोड यांनी अनुमोदन दिले. ही निवड नागापूर-बोल्हेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी जिल्‘ातील रूपेश रूपवते (संगमनेर), बाळू भागवत (संगमनेर), संतोष लष्करे (पारनेर), संभाजी लोंढे (पाथर्डी), नवनाथ दारकुंडे (पाथर्डी), प्रशांत थोरात (शेवगाव), विजय साबळे, अमित बडदे, प्रमोद मेहत्रे, योगेश जगताप यांचेसह जिल्‘ातील ब्युडो मार्शल या बैठकीत उपस्थित होते.

Abhijit Khose, President of the Beedo Martial Arts | ब्युडो मार्शल आर्टच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे

ब्युडो मार्शल आर्टच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे

मदनगर : ब्युडो मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे तर सचिवपदी दत्तात्रय टेंभेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी भुपेश चव्हाण यांनी नाव सुचविले तर सुरज खंडीझोड यांनी अनुमोदन दिले. ही निवड नागापूर-बोल्हेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील रूपेश रूपवते (संगमनेर), बाळू भागवत (संगमनेर), संतोष लष्करे (पारनेर), संभाजी लोंढे (पाथर्डी), नवनाथ दारकुंडे (पाथर्डी), प्रशांत थोरात (शेवगाव), विजय साबळे, अमित बडदे, प्रमोद मेहत्रे, योगेश जगताप यांचेसह जिल्ह्यातील ब्युडो मार्शल या बैठकीत उपस्थित होते.

फोटो...
ब्युडो मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे व सचिवपदी दत्तात्रय टेंभेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना रूपेश रूपवते, बाळू भागवत, संतोष लष्करे सह आदी.

Web Title: Abhijit Khose, President of the Beedo Martial Arts