किंग्ज इलेव्हेन पंजाब समोर १८६ धावांचे लक्ष
By Admin | Updated: May 11, 2015 22:29 IST2015-05-11T21:43:34+5:302015-05-11T22:29:36+5:30
शिखऱ धवन २४ धावांवर मॅक्सवेलच्या चेंडूवर खेळताना सहाने त्रिफळाचित उडवल्याने बाद झाला.

किंग्ज इलेव्हेन पंजाब समोर १८६ धावांचे लक्ष
>ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. ११ - सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने तब्बल पाच षटकार व सहा चौकार लगावले.
तर शिखऱ धवन २४ धावांवर मॅक्सवेलच्या चेंडूवर खेळताना सहाने त्रिफळाचित उडवल्याने बाद झाला. ओनरिके २४ चेंडूत २८ धावा करत अनुरीत सिंगकडे झेल गेल्याने बाद झाला. त्यानंतर एओन मॉर्गन व राहूल लोकेश वगळता कोणत्याही खेळाडूला फार काळ मैदानावर थांबता आले नाही. मॉर्गन व डेव्हिड वॉर्नर सारखे महत्वाचे गडी हेनरिकने बाद केले. तर, गुरकिरत व मॅक्सवेलने अनुक्रमे ओनरिके व शिखऱ धवनला बाद केले.