शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या १२ महिला फुटबॉलपटू कोरोना पॉझिटिव्ह, सामना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 05:01 IST

अ गटातील हा महत्त्वाचा सामना रद्द करण्यात आल्यानंतर १२ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची भारतीयांची आशा धूसर झाली आहे.

नवी मुंबई : यजमान भारतीय संघाचे १२ महिला फुटबॉलपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील चायनिज तैपईविरुद्धचा डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणारा भारताचा सामना काही मिनिटेआधी रद्द करण्यात आला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिल्यानंतर आशियाई फुटबॉल परिषदेनेही  माहिती दिली. एएफसीने सांगितले की, ‘कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आल्याने अ गटातील चायनिज तैपईविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाला आवश्यक १३ खेळाडूंचे नाव देता आले नाही.’ 

अ गटातील हा महत्त्वाचा सामना रद्द करण्यात आल्यानंतर १२ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची भारतीयांची आशा धूसर झाली आहे. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताला इराणविरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले होते. या सामन्याआधीही भारतीय संघातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉलTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ