शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

युथ हॉस्टेलचा वीजपुरवठा खंडित, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 04:26 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून खारघर शहरात युथ हॉस्टेल उभारले आहे.

- वैभव गायकरपनवेल : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून खारघर शहरात युथ हॉस्टेल उभारले आहे. या प्रशस्त वसतिगृहाचे काम पूर्ण होऊन देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना पर्यटन विकास महामंडळाच्या उदासीन कारभारामुळे महावितरणने याठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे.महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळण्यासाठी एमटीडीसीमार्फत विविध उपक्र म राबविले जातात. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यभरात हॉटेल्स, वसतिगृह उभारण्यात आले आहेत. याच धर्तीवर खारघर सेक्टर १२ याठिकाणी भूखंड क्र मांक १० वर हे वसतिगृह उभारण्यात आले आहे. प्रशस्त अशा पाच मजली वसतिगृहामध्ये चोवीस खोल्या, कॉन्फरन्स रूम, रेस्टॉरंट, वाचनालय, व्यायामशाळा, ग्रंथालय आदींचा समावेश आहे. संबंधित वसतिगृहाचे काम पूर्ण होऊन देखील सध्याच्या घडीला ते धूळखात पडले आहे. विशेष म्हणजे वेळेवर वीज बिल न भरल्याने महावितरणने याठिकाणचे मीटर काढले आहे. सुमारे नऊ कोटी खर्चून हे वसतिगृह उभारण्यात आलेले आहे.नवी मुंबई परिसरातील पर्यटन ठिकाणे, याठिकाणची कनेक्टिव्हिटी पाहता खारघर शहराची निवड हे वसतिगृह उभारण्यासाठी करण्यात आली. मात्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियोजन कुठे तरी चुकत असल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला आहे.यासंदर्भात खारघर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. स्वप्निल पवार यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक अभिमन्यू काळे यांना पत्र पाठवून लवकरात लवकर हे युथ हॉस्टेल सुरू करण्याची मागणी केली आहे.नवी मुंबई, रायगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांना हे हॉस्टेल केल्यास अनेकांची गैरसोय दूर होईल अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई