शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

वाशी पुलावरून तरुणाची आत्महत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 5:35 AM

वाशी खाडीपुलावरून मुलुंड येथील तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे

नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरून मुलुंड येथील तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुलावर बेवारस स्थितीमध्ये उभ्या असलेल्या मोटारसायकलवरील बॅगमध्ये या तरुणाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. परंतु शोध घेऊनही पत्ता न लागल्याने तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वाशी खाडी पुलावर हा प्रकार घडला. त्याठिकाणी बेवारस स्थितीमध्ये एक मोटारसायकल उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी पाहणी केली असता, एक मोटारसायकल उभी असून त्यावर बॅग लटकवलेली होती. शिवाय त्याच ठिकाणी बूटदेखील काढून ठेवलेले होते. यानुसार सदर तरुणाने आत्महत्या केल्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने खाडीमध्ये शोधदेखील घेतला. मात्र पोलिसांना काहीच हाती लागले नाही. अखेर बॅगच्या झडतीमध्ये सदर तरुणाचे नाव नीलेश भोसले असून त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.एका घटस्फोटित दाम्पत्याकडून होत असलेल्या मनस्तापातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचे समजते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरच्यांचीमाहिती मिळवून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांच्याकडेही पोलीस अधिक चौकशी करतआहेत. मात्र त्याने खाडीत उडी मारल्याचा एकही प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे तो हरवल्याचीप्राथमिक तक्रार वाशीपोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.