शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पे अ‍ॅण्ड पार्किंगमधील वाहने रस्त्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 01:54 IST

सायन-पनवेल महामार्गालगत वाशी येथील इनॉर्बिट मॉलच्या समोर असलेल्या पे अ‍ॅण्ड पार्किंगच्या आडून चक्क रस्त्यावरच वाहने पार्क केली जात आहेत

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गालगत वाशी येथील इनॉर्बिट मॉलच्या समोर असलेल्या पे अ‍ॅण्ड पार्किंगच्या आडून चक्क रस्त्यावरच वाहने पार्क केली जात आहेत, त्यामुळे महामार्गावरून पाम बीचकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी अवजड वाहनांनी हा संपूर्ण रस्ता अडविला जातो, त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.इनॉर्बिट मॉल आणि सायन-पनवेल महामार्गाच्या मध्यभागी महापालिकेने अवजड वाहनांसाठी वाहनतळ निर्माण केले आहे. या वाहनतळावर एपीएमसीच्या घाऊक मार्केटमध्ये येणारी अवजड वाहने पार्क केली जातात. या वाहनतळाच्या संचालनासाठी पे अ‍ॅण्ड पार्क धर्तीवर ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. वाहनतळाच्या समोरच पनवेलकडून मुंबईकडे जाताना पाम बीच मार्गाकडे वळसा घेण्यासाठी या वाहनतळाला लागूनच एक अरुंद रस्ता आहे. वाहनतळावर जाणारी वाहने याच रस्त्याचा अवलंब करतात; परंतु अनेकदा वाहनतळाची क्षमता पूर्ण झाल्यानंतर वाहने रस्त्यावर उभी केली जातात. अवजड वाहने रस्त्यावर पार्क केल्याने इतर वाहनांना मार्ग काढणे अवघड होऊन बसते.विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी हा प्रकार अधिक प्रमाणात दिसून येतो. मागील अनेक महिन्यांपासून या मार्गावरील पथदिवेही बंद आहेत, त्यामुळे महामार्गावरून पाम बीचकडे जाण्यासाठी वळसा घेताना वाहनधारकांचा संभ्रम होतो. कारण काळोखामुळे येथे रस्ता आहे की नाही,असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू असूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.धोकादायक पार्किंगया वाहनतळावर मोठे ट्रक, ट्रेलर्ससह केमिकल्सचे कंटेनर्सही पार्क केले जातात. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी या वाहनांचे चालक व वाहक येथेचे स्वयंपाक बनवितात. अनेकदा ट्रकच्या खालीच स्टोव्ह पेटवून जेवण बनविले जाते. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबईParkingपार्किंग