शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत टप:यांवर पालिकेची कारवाई

By admin | Updated: November 15, 2014 22:43 IST

या भागात नागरिकांना रहदारीस, वाहतूकीस अडचण निर्माण करणा:या अनधिकृत टप:या, हातगाडय़ा हटवून रस्ता मोकळा करावा.

माथेरान : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील नगरपरिषद ग्रामपंचायत, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या भागात नागरिकांना रहदारीस, वाहतूकीस अडचण निर्माण करणा:या अनधिकृत टप:या, हातगाडय़ा हटवून रस्ता मोकळा करावा. त्यानुसार माथेरान नगरपरिषदेने शनिवार सकाळी येथील नौरोजी उद्यानापासून रेल्वे स्थानकार्पयतच्या सर्व टप:या, हातगाडय़ा तसेच गटारावरील कडप्पे काढून रस्ता मोकळा केला.
मागील काही वर्षापासून येथील नौरोजी उद्यानासमोरील पदपथावर चप्पल विक्रेत्यांनी चपलांचा व्यवसाय सुरु केला होता. बाजारपेठेत आईसगोला, सरबत, मका, वडापाव, खेळणी यांचा व्यवसाय चालू होता. हे दुकानदार टपरीसमोर सात, आठ खूच्र्या ग्राहकांना बसण्यासाठी ठेवत होते. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांना सुट्टय़ांया हंगामात रहदारीसाठी मोठय़ा प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. 
नगरपरिषद दरदिवशी या टपरीधारकांकडून, पदपथावर व्यवसाय करणा:यांकडून तीस रुपये आकारणी करते. परंतू हे व्यावसायिक अव्वाच्या सव्वा जागा अडवून रहदारीस अडथळा निर्माण करीत होते. ही परिस्थिती राज्यात सर्वत्र असल्यामुळे  अखेर उच्च न्यायालयाने सर्व नगरपरिषद, ग्रामपंचायत, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांना अनधिकृतपणो व्यवसाय करुन, रहदारीस अडचण निर्माण करणा:यांवर ताबडतोड कारवाई करण्याचे आदेश दिल्यानुसार माथेरानमधील महात्मा गांधी मार्गावरील या टप:यांच्या, हातगाडय़ांच्या तसेच पदपथावर व्यवसाय करणा:यांच्या  ग:हाडय़ामुळे शहराला विद्रुपीकरण आले होते. हा मुख्य मार्ग या व्यावसायिकांच्या जाळय़ामुळे पूर्णत: बकाल दिसत होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणो माथेरान नगरपरिषदेचे मुख्य लिपिक र}दीप प्रधान यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या व्यवसायीकांवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. रस्त्याच्या दुतर्फा घोडे बांधल जात असल्याने त्या घोडेवाल्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद अधिका:यांनी सांगितले.
 
च्काही वर्षापूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी संपतराव शिंदे यांनी मुख्य बाजारपेठेतील अधिकृत जागेव्यतिरिक्त अन्य जागेचा वापर करणा:या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला होता.त्यानंतर कुठल्याच मुख्याधिका:याने राजकारण्यांच्या दबावामुळे अशा प्रकारची कारवाई केलेली नाही.