शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यात नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 13:56 IST

Two youths drown : घरी परत न आल्याने हरवले असल्याचे तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात  करण्यात आली होती.

ठळक मुद्दे सौम्य रंजन दास (२५) आणि श्रेयस शेनवी (१७) अशी दोघांची नावे आहेत.

मयूर तांबडे

नवीन पनवेल : तालुक्यातील भानगर जवळील गाढी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सौम्यरंजन शरदकुमार दास (वय 25) राहणार आदई  आणि श्रेयस रामचंद्र शेनवी (17 राहणार आदई) अशी दोघांची नावे आहेत. याची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.      

आदई येथील सौम्यरंजन आणि श्रेयस हे दोघे 27 फेब्रुवारी रोजी घरातून पोहण्यासाठी मोटरसायकलने नेरे येथे जाऊन येतो असे सांगून निघून गेले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी खांदेश्वर पोलीस ठाणे येथे हरवली असल्याची तक्रार केली होती. 28 फेब्रुवारी रोजी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावाजवळ नदीमध्ये या दोन्ही तरुणाचा मृतदेह सापडून आला. या गाढी नदीमध्ये पाणी खोल असल्याने त्याचा या दोघांना अंदाज आला नसेल आणि त्यामुळे या दोघांचा मृत्यू असेल असे सांगितले जात आहे. तालुका पोलिसांनी अग्निशामक दलाची मदत न घेता जवळच्या गावातील ग्रामस्थांना घेऊन हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले. यातील सौम्य रांजन दास हा नेव्ही मध्ये कामाला होता आणि त्याला चांगलं पोहता येत होतं. नदीमध्ये पोहताना सतरा वर्षीय श्रेयस हा आधी बुडला असावा आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेला सौम्य रंजन देखील बुडाला असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तालुका पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 

दरवर्षी गाढी नदीच्या परिसरात पोहण्यासाठी गेल्यानंतर काही पर्यटकांचा यात मृत्यू होतो. पाण्याचा अंदाज न आल्याने बऱ्याच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे पाण्यात न जाण्याचे आवाहन तालुका पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र त्याला पर्यटक जुमानत नाहीत.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेPoliceपोलिसpanvelपनवेल