शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चातील तरुणाई म्हणते आता माघार नकोच, सर्व रस्ते शिवाजी महाराज चौकाकडे

By नारायण जाधव | Updated: January 26, 2024 15:37 IST

कुणी पायी कुणी बाईकने तर कुणी चारचाकीने वाशीकडे कुच करीत होते. ऐरवी २६ जानेवारीला रिकाम्या धावणाऱ्या लोकल ओसंडून वाहत होत्या. 

काल रात्रीपासूनच नवी मुंबईतील प्रत्येक रस्ते एपीएमसी मार्केट तर सकाळी नऊ नंतर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे. कुणी पायी कुणी बाईकने तर कुणी चारचाकीने वाशीकडे कुच करीत होते. ऐरवी २६ जानेवारीला रिकाम्या धावणाऱ्या लोकल ओसंडून वाहत होत्या. 

सोलापूरहून आलेला अमित देशमुख  आपल्या म्हणत होता मनोजदादाने माघार घ्यायलाच नको. अभि नही तो कभी नही. सरकारला झुकवायलाच पाहिजे. तर जालनातील सुनील काळे म्हणत होता. आता माघार नकोच. पुन्ह्यांदा मुंबंईत अशी गर्दी जमणार नाही. सरकारला झुकवायचे असेल तर गर्दीचा जोर हवाच. सरकारची कोरडी आश्वासन नकोच. 

बीडचा तुकाराम लहाने म्हणाला या खेपेला आरक्षण घेऊनच परतायचे आहे. माघार नाहीच. परभणीच्या सखुबाई चौधरी म्हणाल्या आवं साहेब आम्हासणी आरक्षण काय ते काही ठावं नव्हतं. पण पोरगं मोठं झाल्यावर त्याच्या तोंडून ऐकलं  चांगलं गुण मिळवूनही कालेजात ॲडमिशनला लई त्रास झाला. तर पोरगीची सरकारी नोकरी मिळेना. 

माह्या पोरांना हा त्रास झाला. दुसऱ्याना नको म्हणून आले बघा. नगरच्या लता पाटील म्हणाल्या आसं वाटु राहलंय की आम्ही मराठा समाजात जन्म घेऊन गुन्हा केला की काय? यातून सर्वांचा एकच सूर दिसला आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाहीच. अभी नही तो कभी नही. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणNavi Mumbaiनवी मुंबई