शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस पत्नीने घातला पोलिस कुटुंबीयांना गंडा; फंडाच्या ८२ लाखांचा केला अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 06:41 IST

सीबीडी येथील पोलिस वसाहतीमध्ये हा प्रकार घडला आहे.

नवी मुंबई :पोलिस पत्नीने पोलिस कुटुंबीयांचीच आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फंडाच्या नावाने परिचयाच्या पोलिस कुटुंबीयांकडून पाच वर्षात ८२ लाख  जमा करून घेतले होते. मात्र, त्यांची परतफेड न करता फसवणूक करून तक्रारदार यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

सीबीडी येथील पोलिस वसाहतीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या पोलिस पत्नीने २०१९ मध्ये फंड सुरू केला होता. या फंडातून अधिक नफा मिळवून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. 

तक्रारीनंतर गुन्हा दाखल

पोलिस वसाहतीतीली पोलिस कुटुंबातील महिला, पुरुषांनी त्यांच्याकडे पैसे भरले होते. चार वर्षांनी मुदत संपल्यावर संबंधितांनी त्यांच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली असता त्यांनी टाळाटाळ केली.  पाठपुरावा केल्यावर शिवीगाळ होऊ लागल्यामुळे गुंतवणूकदारांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात १६ लाख ५८ हजार महिलांनी, तर ६५ लाख ५० हजार पुरुषांनी भरले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी