शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री उशीरापर्यंत स्फोटाच्या आवाजांनी थरकाप उडायचा; परतलेल्या खारघरच्या दाम्पत्याने सांगितला थरार

By वैभव गायकर | Updated: March 5, 2026 05:42 IST

- वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : बरशा परिसरातील नोवोटेल या हॉटेलमध्ये  थांबलो होतो.  रात्री उशीरापर्यंत डोक्यावरून जाणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या ...

- वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : बरशा परिसरातील नोवोटेल या हॉटेलमध्ये  थांबलो होतो.  रात्री उशीरापर्यंत डोक्यावरून जाणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या स्फोटाच्या आवाजाने थरकाप उडायचा. मात्र,  रडार यंत्रणेमुळे क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट व्हायची. त्यामुळे ती जमीनीवर पडली नाहीत. परंतु, जीव मुठीत घेऊन होतो. असा थरारक अनुभव खारघरच्या सिद्धार्थ(२९) व रिंकल(२७) तोडेकर या मायदेशी परतलेल्या दाम्पत्याने सांगितला.

३ मार्चला पहाटे साडेचार वाजता हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले. दोघेही २५ फेब्रुवारीला दुबईला गेले होते. २८ फेब्रुवारीला ते  दुबई मिरॅकल गार्डन येथे फिरत असताना दुपारी आकाशात स्फोटासारखा आवाज झाल्याचे सिद्धार्थ यांनी सांगितले. दरम्यान,  ३ मार्च रोजी  रात्री  इमिरात एअर लाईन्स विमानाने उड्डाण घेतले. “उड्डाणावेळी पायलटने  कमी उंचीवरून सुरक्षित हवाई मार्गाने विमान नेल्याचे सिद्धार्थ म्हणाले.

आम्ही स्वतःच दुबई ट्रिपचे नियोजन केले होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे  फ्लाइट रद्द होत राहिल्या.  त्यामुळे तणाव वाढला. दुबईची रडार यंत्रणा सक्षम असल्याने हवेतच क्षेपणास्त्रे निष्प्रभ होत होती; पण  भीती जाणवत होती,” सिद्धार्थ तोडेकर, खारघर गाव

चार उड्डाणे रद्द२ मार्चचे नियोजित उड्डाण रद्द३ मार्च रोजी दुपारी १.३० ची हैदराबाद फ्लाईट रद्दत्यानंतर बंगळुरूची फ्लाईट रद्दरात्री ९:३० ची फ्लाईटही विमानतळाजवळील हालचालींमुळे रद्दअखेर रात्री १०:१५ वाजता एमिरेट्सचे उड्डाण; पहाटे मुंबईत आगमन

English
हिंदी सारांश
Web Title : Kharghar couple recounts terror of explosions during Dubai trip.

Web Summary : A Kharghar couple, stranded in Dubai, experienced terrifying explosions. Missiles were intercepted mid-air due to radar, but fear gripped them. Multiple flight cancellations heightened stress before their eventual return to Mumbai.
टॅग्स :IranइराणDubaiदुबईwarयुद्ध