शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:02 IST

नवीन पनवेल : पनवेल शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळून गेल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ...

नवीन पनवेल : पनवेल शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळून गेल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करत आहेत.         खुटारी येथील राजकुमार म्हात्रे याच्यावर सप्टेंबर 2025 प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर पनवेल मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अनिकेत म्हात्रे आणि राजकुमार म्हात्रे यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सप्टेंबर महिन्यात दाखल करण्यात आला. 10 ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आरोपी राजकुमार म्हात्रे रुग्णालयातून पळून गेला. तळोजा पोलीस रुग्णालयातून आरोपीला ताब्यात घेणार होते, मात्र त्यापूर्वीच आरोपीने पलायन केले. याप्रकरणी तळोजा पोलीस त्याचा शोध घेत आहेत

English
हिंदी सारांश
Web Title : Accused Under Treatment Flees Hospital in Panvel; Police Investigate

Web Summary : An accused receiving treatment at a private Panvel hospital escaped on October 10th. Taloja police were to take him into custody for a prior attempted murder case. He fled before they arrived. Police are searching for him.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल