स्वच्छ शहरासाठी ठाणेकर उतरणार रस्त्यावर
By Admin | Updated: October 1, 2015 01:45 IST2015-10-01T01:45:39+5:302015-10-01T01:45:39+5:30
स्वच्छ ठाण्यासाठी संपूर्ण ठाणे महापालिका आता रस्त्यावर उतरणार आहे. मात्र, त्याला निमित्त आहे ते गांधी सप्ताहाचे.

स्वच्छ शहरासाठी ठाणेकर उतरणार रस्त्यावर
class="web-title summary-content">Web Title: Thanekar will come to the streets for a clean city