शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

जंगलात सापडली दहा वर्षांची मुलगी, पोलिसांनी घेतलं ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 3:23 AM

आई मारणार म्हणून ही मुलगी आपल्या ठाणे जिल्ह्यातील डोणेवाडी येथील घरातून पळून गेली होती.

नेरळ : कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जंगलात तेथील पोलीस पाटील मनोज पाटील यांना एक १० वर्षांची मुलगी आज सकाळी सापडली. संबंधित पोलीस पाटील यांनी या मुलीला नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ठाणे जिल्ह्यातील नंदिनी आलोकनाथ चव्हाण ही चौथी इयत्तेत असलेली मुलगी मंगळवारी सकाळी ८ वाजता घरातून निघाली.

आई मारणार म्हणून ही मुलगी आपल्या ठाणे जिल्ह्यातील डोणेवाडी येथील घरातून पळून गेली होती. शेलू गावाच्या जंगलात ही १० वर्षांची मुलगी दिसून आल्याची माहिती शेलू गावचे पोलीस पाटील मनोज यांना मिळाली. त्यानंतर पोलीस पाटील मनोज शेलू गावाच्या जंगलात पोहचले आणि त्यांनी त्या मुलीची माहिती काढून नेरळ पोलीस ठाण्यात दिली. नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी पोलीस शिपाई वैभव बारगजे, प्रशांत मोरे यांना तातडीने तेथे पाठवले.पोलीस आणि पोलीस पाटील यांनी त्या मुलीला नेरळ पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्या मुलीने आपल्याला आई मारणार होती, म्हणून आपण घरातून पळून निघून गेली असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी नंतर ठाणे जिल्ह्यातील डोणेवाडी येथून पालकांना बोलावून घेत नंदिनी अलोकनाथ चव्हाण हिला त्यांच्या ताब्यात दिले. जंगलात एकटी फिरत असलेल्या या १० वर्षांच्या मुलीची माहिती तत्काळ मिळाल्याने नेरळ पोलीस ठाण्याने पोलीस मनोज पाटील यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई