शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा नदी प्रदूषण; अधिकाऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 23:42 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पनवेल : नदीप्रदूषणामुळे गणेश विसर्जनाला फटका बसल्या प्रकरणी सिडको नागरी घनकचरा प्रकल्पाच्या व्यवस्थापकांसह सिडको अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घोटचाळ येथील डम्पिंग ग्राउंडमधून प्रक्रि या न करताच, प्रदूषित सांडपाणी नदीपात्रात सोडले जात होते, यामुळे नदीकिनारच्या गावांना अनेक वर्षांची गणपती विसर्जनाची परंपरा मोडून नाइलाजाने तलावात विसर्जन करावे लागले. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी रविवारी परिसराची पाहणी केली. सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी, सिडकोचे कळंबोली नोडमधील सहायक कार्यकारी अभियंता खान, साइट इनचार्ज अविनाश पिसे (गिरीश इंटरप्रायझेस), तसेच प्रकल्प व्यवस्थापक घोरपडे (मे. खिरारी इन्फ्रा इंटरप्रायझेस, नवी मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण