शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

मुंबई-गोवा महामार्गावर ऑडी गाडीत संशयास्पद मृतदेह 

By वैभव गायकर | Updated: November 18, 2022 21:43 IST

मुंबई गोवा रोडवर ऑडी कारमध्ये बॉडी सापडली होती त्याचे नाव संजय कारला असे असून त्याच्या छातीतीत चार गोळ्या मारल्याचे समोर येत आहे.

पनवेल : पनवेल मुंबई गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत शुक्रवारी ऑडी एमएच.14 जीए.9585 या क्रमांकाच्या गाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महामार्गावर केंद्रित मंत्री नारायण राणे यांचा फार्म हाऊस आहे. या फॉर्महाऊस लगत हा मृतदेह मागील दोन दिवसांपासून गाडीत आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित गाडी पुणे जिल्ह्यातील आहे. गाडी लॉक असल्याने गाडीतील मृयदेह बाहेर काढण्यास पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र एस्पर्टच्या मदतीने गाडी खोलण्याचा प्रयत्न करत होते. गाडीतील संशयास्पद मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बघ्यांचीदेखील मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. संबंधित घटना अपघात आहे की घातपात आहे? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

मुंबई गोवा रोडवर ऑडी कारमध्ये बॉडी सापडली होती त्याचे नाव संजय कारला असे असून त्याच्या छातीतीत चार गोळ्या मारल्याचे समोर येत आहे. तसेच तो पुण्यामधील गुन्हेगार असल्याचेसुद्धा समजले आहे. पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.

 

टॅग्स :AudiआॅडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस