पनवेलमध्ये संघर्ष समितीची समर्थन फेरी
By Admin | Updated: March 28, 2017 06:19 IST2017-03-28T06:19:06+5:302017-03-28T06:19:24+5:30
राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने पनवेलचे माजी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली केली

पनवेलमध्ये संघर्ष समितीची समर्थन फेरी
पनवेल : राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने पनवेलचे माजी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली केली आहे. सरकारच्या धोरणाच्या निषेधासाठी सोमवारी पनवेल महापालिका संघर्ष समितीच्या वतीने शहरात समर्थन फेरी काढण्यात आली होती. समर्थन फेरीनंतर पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांना पनवेल महानगरपालिका संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)