शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या मारहाणीला कंटाळून गळाच घोटला; रस्त्यालगत आढळला होता मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 09:13 IST

पैशांसाठी रोज होणाऱ्या मारहाणीला कंटाळून बेघर व्यक्तीने मारहाण करणाऱ्याचा गळा घोटळ्याची घटना समोर आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पैशांसाठी रोज होणाऱ्या मारहाणीला कंटाळून बेघर व्यक्तीने मारहाण करणाऱ्याचा गळा घोटळ्याची घटना समोर आली. नेरुळ येथे बेवारस मृतदेह आढळून आला. याप्रकरणी करून मनोजकुमार प्रजापती (४५) याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली. 

नेरुळ सेक्टर १० येथे रस्त्यालगत शनिवारी सकाळी ४५ ते ५० वयाची व्यक्ती मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर घाव होते. नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञातावर हत्येच्या गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. मृत व्यक्ती व मारेकरी दोघेही बेघर असून येथील रेल्वेपूल परिसरात राहत होते, तर मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून ती व्यक्ती मराठी बोलणारी होती, एवढे मारेकऱ्यामार्फत समोर आले आहे. 

सळईने हल्ला- मृत व्यक्ती रोज पहाटेच्या वेळी प्रजापती याच्याकडे येऊन त्याला मारहाण करून पैशाची मागणी करत असते, शिवाय त्याच्याकडील पैसेही लुटून नेत असे.- शनिवारी पहाटेही ती व्यक्ती प्रजापतीकडे पैसे मागण्यासाठी आली असता, रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या प्रजापतीने सळईने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो रक्तबंबाळ होऊन कोसळताच हल्लेखोराने तेथून पळ काढला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यू