शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्विमिंग पूलमध्ये विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, नवी मुंबईतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 11:51 IST

वाशी येथील फादर ॲग्नेल शाळेच्या तरण तलावात अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा  बुडून मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: वाशी येथील फादर ॲग्नेल शाळेच्या तरण तलावात अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा  बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मयूर आदिनाथ डमाळे असे विद्यार्थ्याचे नाव असून, तो नेरुळ येथे राहत होता. विद्यार्थ्यांना स्विमिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी तीस ते चाळीस विद्यार्थी स्विमिंगच्या तासासाठी आले होते. इतर मुलांप्रमाणे मयूरनेही स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. 

परंतु, तो बराच वेळ  बाहेर आला नाही. त्यामुळे प्रशिक्षक, शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी शोधाशोध सुरू केली असता, तो मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत  पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यू