शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट सर्किटमुळे लग्नाच्या बस्त्याची झाली राखरांगोळी; वधूच्या घराला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 16:17 IST

कर्नाळा बँकेसमोर इंद्रप्रस्थ सोसायटी आहे. या सोसायटीच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जगे कुटुंबियांचे घर आहे. या घरात ते राहत नसले तरी बरंच सामान त्यामध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरात मुलीचे शनिवारी लग्न असल्याने बस्त्यासह इतर साहित्य या घरात ठेवण्यात आले होते.

पनवेल - पनवेल शहरातील टपाल नाक्यावर आज सकाळी रवींद्र जगे यांच्या घराला शॉर्ट शर्किटमुळे आग लागली. लगीन घराला लागलेल्या आगीमुळे लग्नासाठी आणलेल्या बहुतांशी सामानाची राखरांगोळी झाली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग अटोक्यात आणली. रवींद्र जगे यांच्या घरी येत्या शनिवारी लग्न असल्याने मोठी लगबग सुरु होती. मात्र आज लागलेल्या आगीमुळे बरंच सामान जळाल्याने मोठं नुकसान झालं आहे. 

कर्नाळा बँकेसमोर इंद्रप्रस्थ सोसायटी आहे. या सोसायटीच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जगे कुटुंबियांचे घर आहे. या घरात ते राहत नसले तरी बरंच सामान त्यामध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरात मुलीचे शनिवारी लग्न असल्याने बस्त्यासह इतर साहित्य या घरात ठेवण्यात आले होते. आज सकाळी बंद घरात शाॅर्ट शर्किट होवून अचानक आग लागली. काही वेळानंतर धुर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी याबाबत रविंद्र जगे आणि त्यांच्या कुटुंबियांना कळवले. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलालाही या घटनेची माहिती देण्यात आली. काही मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या घरातील आग विझवली. मात्र, तोपर्यंत घरातील लाकडी फर्निचरसह बरंच सामान आगीत खाक झालेलं होतं. 

टॅग्स :fireआगpanvelपनवेल