शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

महापालिका मुख्यालयाबाहेरील काळोख दूर, लोकमत इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 11:36 PM

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत दिवे नसल्याने या ठिकाणी रात्री काळोख पसरत होता. त्यामुळे या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता, तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. ‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. महापालिकेने वृत्ताची दखल घेत, मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत खांब बसविले असून, काळोख दूर झाला आहे.नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील रस्ते, तलाव, उद्याने, मैदाने आदी ठिकाणी विद्युत खांब बसविण्यात आले आहेत, परंतु महापालिकेच्या मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत खांब बसविण्याचा विसर पडला होता. पामबीच मार्गाशेजारी असलेल्या महापालिका मुख्यालय परिसरात सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिक व्यायामाच्या निमित्ताने येत असतात, परंतु या परिसरात विद्युत दिवे नसल्याने त्यांना अंधाराचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त वेळोवेळी प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’च्या वृत्ताची दाखल घेत, महापालिकने मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत खांब बसविले आहेत.

लोकमत इफेक्टमुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत दिवे नसल्याने रात्री  या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असे. याबाबत ‘लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द करण्यात आली होती याची दखल घेऊन दिवे लावण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई