राकेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: February 17, 2017 00:15 IST2017-02-17T00:15:32+5:302017-02-17T00:15:32+5:30

जमैकाची राजधानी असलेल्या किंग्स्टन येथे गेल्या गुरुवारी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बळी पडलेल्या राकेश तलरेजाच्या

Rakesh's funeral funeral | राकेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

राकेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

वसई : जमैकाची राजधानी असलेल्या किंग्स्टन येथे गेल्या गुरुवारी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बळी पडलेल्या राकेश तलरेजाच्या पार्थिवावर वसईत शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पार्थिव आणण्यासाठी महापौर प्रविणा ठाकूर यांनी परराष्ट्रमंत्री स्वराज व जमैकाच्या पंतप्रधानांची संपर्क साधला होता. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ब्रिटीश एअरवेजच्या कार्गो विमानाने राकेशचे पार्थिव मुंबईच्या विमानतळावर आणण्यात आला. यावेळी राकेशचे वडिल प्रकाश, मोठा भाऊ महेश तलरेजा विमानतळावर हजर होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rakesh's funeral funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.