शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात दसऱ्याला सोनेखरेदी घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 01:48 IST

Raigad News : साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहुर्त असे दसऱ्याचे महत्त्व आहे. या मुहुर्तावर सोनेखरदीला नागरिक प्राधान्य देतात. दसऱ्यापासून शुभकार्याचे मुहुर्त सुरू होतात.

रायगड -  साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या दसऱ्याचा मुहुर्त साधून करण्यात येणाऱ्या सोनेखरेदीला रविवारी आर्थिक मंदीचा क्षय जाणवला. लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असूनही एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे मंदीचा काळ सोनेखरेदीचा अक्षय आनंद लुटताच  आला नाही. त्यामुळे मार्केट परिसरातही शुकशुकाट दिसून येत होती. साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहुर्त असे दसऱ्याचे महत्त्व आहे.

या मुहुर्तावर सोनेखरदीला नागरिक प्राधान्य देतात. दसऱ्यापासून शुभकार्याचे मुहुर्त सुरू होतात. त्यामुळे लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असल्याने,  सोनेखरेदीला ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा सराफा व्यावसायिकांना होती. मात्र, वाढती महागाई आणि तिच्या  जोडीला जाणवत असलेला  आर्थिक मंदीचा प्रभाव  यंदाच्या सोनेखरेदीवरही होता. काही सराफांनी तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध  कल्पना लढवल्या होत्या. मात्र, तरीही सोनखरेदीला म्हणावी तेवढी चालना मिळाली नसल्याचे काही सराफांनी सांगितले. 

दसऱ्याला सोनेखरेदी मोठ्या  प्रमाणावर होत असते. मात्र, सणाला यंदा आर्थिक मंदीचा फेरा जाणवत आहे, त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेल्या नोटाबंदीमुळे  अजूनही मंदी असल्याने अनेकांना सोनेखरेदीची इच्छा असूनही सोनेखरेदी करता आले नाही. काही ग्राृहकांनी केवळ  मुहुर्ताचीच खरेदी केली. महागाईमुळे सोने खरेदी होत असली, तरी जेवढे बजेट आहे, त्यामध्ये बसेल तेवढेच सोनेखरेदी करण्याकडेच ग्राहकांचा कल  असल्याचे जाणवले. 

टॅग्स :GoldसोनंRaigadरायगड