शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

११७ उपनिरीक्षकांची पदोन्नती रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:48 IST

येत्या काही दिवसांत पदोन्नतीचे आदेश न निघाल्यास बढत्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याच्या शक्यतेने पोलिस चिंतित आहेत.

नवी मुंबई : राज्यभरातील ११७ पोलिस उपनिरीक्षकांची पदोन्नती दोन महिन्यांपासून रखडली आहे. त्या सर्वांची सहायक निरीक्षक पदावर पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील ऑर्डर काढलेल्या नाहीत. येत्या काही दिवसांत पदोन्नतीचे आदेश न निघाल्यास बढत्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याच्या शक्यतेने पोलिस चिंतित आहेत.

काही वर्षांपासून पोलिसांच्या बदल्या, पदोन्नतीचे आदेश काढण्यात विलंब होताना दिसत आहे. त्यामागचे कारण गुलदस्त्यात असताना पुन्हा एकदा पोलिस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश रखडले आहेत.  ११७ पोलिस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षक पदावर बढती मिळणार आहे. त्यासाठी ऑगस्टमध्ये विभागीय पदोन्नती समितीची बैठकदेखील पार पडली. त्यानंतर २८ डिसेंबरला त्यांचे महसुली संवर्ग वाटपदेखील करण्यात आले. दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत प्रत्यक्ष पदोन्नतीची ऑर्डर काढण्यात आलेली नाही.  

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली